Fort cleaning drive on Wednesday
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त मालवण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बुधवार दिनांक 2-11-2022 रोजी सकाळी 8 वाजता सिंधुदुर्ग किल्ला साफसफाई मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक, किल्ला प्रेमी, यांनी या मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन मालवण शहर प्रमुख बाबी जोगी व युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर यांनी केले आहे.
मालवण / प्रतिनिधी-