बंगळुर – नंदिनी दूध आणि दहि च्या किंमतीत वाढ करण्यासंबंधी, आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.,दुधाच्या दरात प्रति लिटर २ ते ३ रुपये वाढ होण्याची शक्यता आहे . या आधी १४ नोव्हेंबर रोजी के एम एफ ने दुधाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ होण्याचा आदेश जारी केला होता. परंतू मुख्यमंत्रांच्या आदेशावरून लगेच माघे घेण्यात आला होता.
Previous Articleआता रेशनकार्डधारकांना मिळणार २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ
Related Posts
Add A Comment