सॅम करनसाठी 18.50 कोटींची बोली आयपीएलमध्ये इंग्लंडचा सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला पंजाब किंग्सने आयपीएलच्या लिलावात तब्बल 18.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. दरम्यान याआधीच इंग्लंडच्या हॅरी ब्रुकवर तब्बल 13.25 कोटी एवढी बोली लागली आहे. त्याला सनरायजर्स हैदराबादने विकत घेतले आहे.
Previous Articleसिक्कीममध्ये लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात; 16 जवानांना वीरमरण
Next Article बसवराज बोम्माई यांनी बिम्सबद्दल केली स्तुती
Related Posts
Add A Comment