वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेला येथील मोदी स्टेडियममध्ये सोमवारी झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील क्रिकेटपटूंचा विशेष पुरस्काराने सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेतील विविध पुरस्कार विजेते
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर : शुभमन गिल
गेमचेंजर : शुभमन गिल
इमर्जिंग प्लेयर : यशस्वी जैस्वाल
फेयरप्ले : अजिंक्य रहाणे
सर्वाधिक उंच षटकार : फॅफ डु प्लेसिस (115 मीटर)
सर्वात्तम झेल : रशीद खान
सर्वाधिक चौकार : शुभमन गिल (85)
सुपर स्ट्रायकर : ग्लेन मॅक्सवेल
सर्वोत्तम क्रिकेट केंद्र : इडन गार्डन्स (कोलकाता) व वानखंडे स्टेडियम (मुंबई)
सामनावीर : देवॉन कॉन्वे
मालिकावीर : शुभमन गिल