सावंतवाडी प्रतिनिधी
कलंबिस्त इंग्लिश स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या शाळेतून श्रुती प्रसाद कोळकर 92.40 टक्के गुण मिळवून सांगेली केंद्रात तसेच शाळेत प्रथम आली आहे . तर द्वितीय करिष्मा राजेश पास्ते 92.20 , मधुकर महेश पास्ते 91.20 गुण मिळवून तृतीय आला आहे. या शाळेतून 26 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत ,सचिव बाबा राऊळ, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, आदी शिक्षक ,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Previous Articleकलंबिस्त हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # content writer # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment