कर्नाटक विधानसभेच्या १६व्या मतदानासाठी निवडणुक जाहीर झाली आहे. १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. १३ एप्रिल रोजी गॅझेट नोटिफिकेशन होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल असून, २१ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची चाचपणी होणार आहे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. आज दि. २३ मार्च पासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती भारतीय निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
Trending
- Savarde Dumala : ‘एक गाव एक गणपती’, 29 वर्षाची परंपरा, बाप्पाच्या निरोपाला संपूर्ण गाव एकवटलं
- करवीर पश्चिम भागात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन
- कोगे : सलग 13 वर्षे गणेशमूर्ती व निर्माल्य दान उपक्रम , ग्रामस्थांचे प्रशासनास सहकार्य
- पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जन सुरु, हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनंतर अखेर प्रशासनाची माघार
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे शिक्षणमंत्र्यांनी मुंबईत केले स्वागत
- येरवडा कारागृहात कैद्याकडून 26.69 लाखांचा अपहार
- सिंधुदुर्गातला शेतकरी दाणेदार भात कापण्यासाठी सज्ज !
- वाढत्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी कन्यांनी केले लसीकरणाचे आयोजन