तालुक्यातील सहाच मतदारसंघ कायम : तालुका पंचायत-जिल्हा पंचायत निवडणुका लवकर होणार असल्याचे संकेत
खानापूर : मागील दोन वर्षापासून रखडलेली तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुका लवकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा पंचायतीच्या पुनर्रचनेची आदीसूचना जाहीर केली असून पुनर्रचना करण्यात आलेल्या मतदारसंघाची यादी जाहीर केली असून खानापूर तालुक्यातील सहा जिल्हा पंचायतीच्या पुनर्रचनेची यादी पुढीलप्रमाणे.
जांबोटी जि. पं. कार्यक्षेत्रात येणारी गावे
जांबोटी, पेठ रामापूर, वडगाव, ओलमणी, चापोली, कणकुंबी, चौकी, बेटणे, चिगुळे, पारवाड, चिखले, चोर्ला, मान, सडा, व्हळंद, आमटे, कालमणी, हब्बनहट्टी, आमगाव, घोसे, गोल्याळी, गवळीवाडा, तोराळी, तळेवाडी, बेटगेरी, बैलूर (सोनारवाडी, मोरब (देवळीवाडा), कुसमळी (गवळीवाडा), देवाचीहट्टी, उचेवाडी, तीर्थकुंडये (कौलापूरवाडा), मणतुर्गा, असोगा, हाऊरी, ढोकेगाळी, शेडेगाळी, नेरसे, (अशोकनगर, चाफ्याचा वाडा, वाघमळा, सायाचावाडा), केंगळा, पास्टोली, गवाळी, (तळावडा), तेरेगाळी (कवळे), निलावडे, (कोकणवाडा, हरिजनवाडा), दारोली, बुडसे, कबनाली, मुगवडे, (किरवळे), आंबोली (बांदेकरवाडा, जोगमठ), कांजळे (कवळे), ओत्तोळी, मळवी, कापोली के. सी. (मुडगई),
गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे
निट्टूर, प्रभूनगर, गणेबैल, इदलहोंड, सिंगीनकोप, माळअंकले (झाडअंकले), खेमेवाडी, नागुर्डा (नागुर्डावाडा, विश्र्रांतीवाडी), मोदेकोप, अल्लोळी, कान्सुली, काटगाळी, हलकर्णी (गांधीनगर, हुडको कॉलनी), हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, (गवळीवाडा), बाचोली (शिवाजीनगर, हिंदूनगर), मन्सापूर (मन्सापूर आरसी, भोसगाळी), खानापूर ग्रामीण गर्लगुंजी, बरगाव, कुप्पटगिरी, निडगल, भंडरगाळी, तोपिनकट्टी, बिदर0भावी, सन्नहोसूर.
पारिश्वाड जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे देवलत्ती, कामशिनकोप, लोकोळी, जैनकोप, दो•होसूर, लक्केबैल, यडोगा, बलोगा, पारिश्वाड, हिरेहट्टीहोळी, गाडीकोप्प, चिक्कहट्टीहोळी, जकनूर, हिरेमुन्नोळी, चिक्कमुन्नोळी, करविनकोप, कोडचवाड, (बिळकी), देमिनकोप, चिक्कदिनकोप, कग्गणगी, अवरोळी, इटगी, बेडरहट्टी, बोगूर.
कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे गंदिगवाड, हिरेअंग्रोळी, चिक्कअंग्रोळी, क. बागेवाडी, मुगलीहाळ, तोलगी, बिडी, हिंडलगी, गोळीहल्ली (होशेट्टी), आडी, नजीनकोंडल, सागरे, गुंडपी, झुंजवाड के. जी. (कुणकीकोप्प), दो•sबैल, केरवाड, गुंडेनहट्टी, सुरापूर, केरवाड, भाग्यनगर पुनर्वसती केंद्र हंदूर, हुलीकोत्तल, मंग्यानकोप, कसमळगी, कक्केरी, करीकट्टी, भुरुणकी, कुक्केनट्टी, रामापूर, सुरापूर, मास्केनहट्टी, गस्टोळी (गस्टोळी द•ाr) चनकेबैल.
नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावे
हलशी (हलशीवाडी, नरसेवाडी), हलगा, मेरडा, करजगी, किरहलशी, मेंढेगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हळसाल, पडलवाडी, करंजाळ, नंदगड, बेकवाड, खैरवाड, हडलगा, बंकी बसरीकट्टी, कसबा नंदगड, (गर्बेनहट्टी दो•रंगी), भुत्तेवाडी, चन्नेवाडी, झुंजवाड के. एन. (लालवाडी, हेब्बाळहट्टी), कारलगा (कारलगाहट्टी), नावगे, (कोकण नावगे), चापगाव, शिवोली, व•sबैल, अल्लेहोळ, करंबळ, कौंदल, रुमेवाडी, जळगे.
लोंढा जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील गावे गुंजी, संगरगाळी, किरावळे, शिंपेवाडी, कामतगे, (भाटेवाडा), भालके बी. के., भालके के. एच, आंबेवाडी, शिरोली (मांगिनहाळ, हणबरवाडा), अबनाळी, डोंगरगाव, मेंडील, केळील, कृष्णापूर, व्हळंदा, देगाव, जामगाव, हेम्माडगा, (पाली), तिवोली, (देसाई वाडा तिवोली वाडा), शिंदोळी, सावरगाळी, माणिकवाडी, (नायकोल), होनकल, गंगवाळी, लोंढा, मोहिशेत (दुधळवाळ, हणबरवाडा), मुंडवाड, पिंपळे, (गवळीवाडा), घार्ली, अक्राळी, (गवेगाळी, राजवाळ, गवळीवाडा, लोहारवाडा, कुराडवाडा, अस्तोली), सातनाळी, माचाळी, वाटरे, (मिराशीवाडा, खडक्याचा वाडा, जोमतळे), वरकडपाट्यो (गवळीवाडा), मांजरपै, घोटगाळी, भाटेवाडी, देवराई, जांभेगाळी, शिंदोळी के. एच. शिवठाण, तारवाड, कोडगई, शिंदोळी बी. के., कापोली के. जी. (रंजनकोडी), डीगेगाळी, घोसे के. एच., मलवाड (कुलुमवाडा) जटगे, घोसे बी. के. पोटोळी, लिंगनमठ, चुंचवाड, गुंडोळी, पूर, गोधोळी, गोदगेरी, बिस्टेनहट्टी, बाळगुंद, (गवळी द•ाr, नागरगाळी, (गवळीवाडा), कुंभार्डा, (बस्तवाड) बामणकोप, तावरकट्टी, सुवातवाडी, चिंचेवाडी, सुल्लेगाळी, बस्तवाड.