बेळगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील विविध विषयांवर उभय राज्यांतील राज्यपालांची बैठक कोल्हापूर येथे सुरू झाली आहे. रेसीडेन्सी क्लब सभागृहात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत हि बैठक सुरू झाली आहे. सीमाभागातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुख या बैठकीत सहभागी झाले आहेत.
Trending
- मंत्रीपद गेलं…गाड्या गेल्या…गाडीवालंबी गेलं…मी एकटाच…सत्ता लई वाईट; सदाभाऊंनी ग्रामिण ढंगात व्यक्त केली खंत
- जनतेच्या आशीर्वादाने मी दिल्लीत जाणारच – खा.राऊत
- छत्रपती घराण्यानं राजर्षी शाहूंच्या नावाला साजेस काय काम केलं ? विरेंद्र मंडलिक यांची जोरदार टिका
- जम्मू आणि काश्मीरच्या अर्नास भागात दहशतवादी लपण्याचे ठिकाण पोलिसांनी केले उद्ध्वस्त, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त
- सिंधुदुर्ग -रत्नागिरीत प्रचाराचा धुरळा उडणार !
- उध्दव ठाकरेना मराठा आरक्षणही टिकवता आले नाही ? मंत्री चंद्रकांतदादा पाटील
- प्रा. संजय मंडलिक यांच्या शाहूपुरी, राजारामपुरीतील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
- महाडिक कुटुंबीयांच्या साक्षीने हत्तरगी गटाचा मंडलिक यांना पाठिंबा