न्हावेली / वार्ताहर
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या विद्यालयातून एकूण 94 विद्यार्थी शालांत परीक्षेत प्रविष्ट झाले होते.
प्रथम क्रमांक सुचित्रा विजय धुरी 97. 60% व्दितीय शिवम दीपक जोशी 93.40%रिया रमेश नाईक 93.40%वृषाली सिताराम कुंभार 93.4
तृतीय क्रमांक- सिद्धी नारायण गावडे 90.20%त्याचप्रमाणे या प्रशालेमधून 94 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी विशेष श्रेणीत 43 विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत 35 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी 15 विद्यार्थी,बसले . या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा. श्री शिवराम मळगावकर, सचिव मा.आर. आर. राऊळ,खजिनदार नंदकिशोर राऊळ, सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, स्कूल कमिटी सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री फाले सर, पर्यवेक्षक कदम सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग,ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन होत आहे.