Mango gardeners, farmers, commercial meetings are held in Vengurla!
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंगल कार्यालय येथे वेंगुर्ले तालुक्याचा आंबा विक्रीचा ब्रॅण्ड तयार करण्यासाठी आंबा बागायतदार, शेतकरी, व्यापारी मेळावा संपन्न झाला.जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास ज्ञानेश्वर केळजी, डॉ. प्रसाद देवधर, जी जीसाळगावकर, महेश सामंत, प्रकाश गडेकर, प्रमोद गावडे, नितीन कुबल, यशवंत परब, बाळा गावडे, आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित बागायतदार शेतकरी यांनी आपल्या समस्या मांडल्या.
वेंगुर्ले, प्रतिनिधी