क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठा युवक संघ आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या वतीने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या
हॉटेल पंचामृत समोरील रोडवर मराठा कॉलनी बेळगाव येथे रविवारी सकाळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 160 खेळाडू सहभागी झाले होते.
रोड रेस पदक विजेते- क्वाड स्केटिंग 5 ते 7 वर्षे मुले- वीर मोकाशी 2 सुवर्ण, अन्वति शिंगाडी 2 रौप्य, शिवाय पाटील 1 कांस्य, आदिश हल्याल 1 कांस्य, मुलाöझिया काजी 2 सुवर्ण, अनन्या पाटील 2 रौप्य, द्रीती वेसने 2 कांस्य. 7 ते 9 वर्षे मुले-आर्या कदम 2 सुवर्ण, ऋषिकेश बोर 1 रौप्य 1 कांस्य, सार्थक चव्हाण 1 रौप्य, ध्रुव पाटील 1 कांस्य, मुलाöआराध्या पाटील 2 सुवर्ण, प्रांजल पाटील 2 रौप्य, दुर्वा पाटील 2 कांस्य, 9 ते 11 वर्षे मुले-सर्वेश पाटील 1 सुवर्ण 1 रौप्य, कुलदीप बिर्जे 1 सुवर्ण 1 रौप्य, शाश्वत विश्वकर्मा 2 कांस्य, मुली-खुशी आगासमनी 2 सुवर्ण, संचिरा बोर 2 रौप्य, पूर्वी चौधरी 2 कांस्य, 11 ते 14 वर्षे मुलöसौरभ साळोंखे 2 सुवर्ण, भव्य पाटील 1 कांस्य 1 रौप्य, सत्यम पाटील 1 कांस्य 1 रौप्य, मुली-जान्हवी तेंडुलकरला 2 सुवर्ण, अनघा जोशी 2 रौप्य, सान्वी इटगीकर 2 कांस्य, मुले-साईसमर्थ अजना 2 सुवर्ण, तेजस सालोंके 2 रौप्य.
स्पीड इनलाइन ः 5 ते 7 वर्षे मुले-श्रेयांश पांडे 2 सुवर्ण, भाग्यराज पाटील 2 रौप्य, विहान सहकारी 2 कांस्य, मुलाöसिया नगराल 2 सुवर्ण, स्वरा पाटील 2 रौप्य, अमिषा वेर्णेकर 2 कांस्य, 7 ते 9 वर्षे मुले-वरुण सहकारी 2 सुवर्ण, समर्थ मराठे 2 रौप्य, अर्शन माडीवाले 2 कांस्य, मुली-आराध्या बामंगोल 2 सुवर्ण, मुस्कान शेख 1 रौप्य, 9 ते 11 वर्षे मुले-अवनेश कामण्णावर 1 सुवर्ण 1 रौप्य, विहान कणगली 1 सुवर्ण 1 रौप्य, आर्यन सलोंखे 2 कांस्य, मुली-अम्या सहकारी 2 सुवर्ण, श्रावणी भिवसे 2 रौप्य, अनवी सोनार 2 कांस्यपदके.
11 ते 14 वर्षे मुले-कृतार्थ आठेल 2 सुवर्ण, अमय ढवळीकर 2 रौप्य, साईराज मेंडके 2 कांस्य, मुली-सानवी संभ्रंगी 2 सुवर्ण, 14 ते 17 वर्षे मुले-अमय यालागी 2 सुवर्ण, प्रसन्न वाणी 2 रौप्य, मुलीöकरुणा वागेला 2 सुवर्ण.
किरण ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या स्केटिंगपटूंना पदके, चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी नितीन जाधव, बाळासाहेब काकतकर, मारुती देवगेकर, उमेश कलघटगी, चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, दिनकर घोरपडे, शिवाजी हंगिरगेकर, आप्पासाहेब गुरव, कन्नूभाई ठक्कर, रमेश हन्नेकेरी, अजित कोकणे, शिवाजी हंडे, नारायण किटवाडकर, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव, शेखर हंडे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, स्केटिंगपटू व पालक उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, गणेश दादीकर, सागर चौगुले, सोहम हिंडलगेकर, क्लिफ्टन बेरेटो, अजित शिलेदार, वैष्णवी फुलवाले, अनुष्का शंकर गौडा, रोहन कोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.