बेळगाव: महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. उद्या सोमवारी दि.०६ फेब्रुवारी रोजी निवडणुक होणार असून महापौरपदाच्या रिंगणात चार नगरसेविका आणि उपमहापौर पदासाठी तीन नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौर पदासाठी कोणता उमेदवार निश्चित करण्यात येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर उपमहापौर पदासाठी अपक्षमधून मराठी गटातील उमेदवार देण्यासाठी बैठका सुरू आहेत.
Related Posts
Add A Comment