निपाणी : निपाणी मतदारसंघात डोंगर भागात भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून प्रचार फेऱ्यांना, सभांना प्रतिसाद वाढताना सर्वोच्च गर्दी होत आहे. या प्रचार फेऱ्यांमधून विरोधकांना टोला लगावला जात आहे. भावी म्हणणारे कायमचेच भावी राहतील. माजींना माजी ही पदवी यापुढेही कायम राहील . तर मंत्री शशिला जोल्ले आजही आणि यापुढेही आमदार राहणार आणि निपाणीच्या परमनंट आमदार शशिकला जोललेच असतील असा समर्थक कार्यकर्त्यांकडून विश्वास व्यक्त होत आहे.
निपाणी शहर व पाfरसरातील ग्रामीण भागात प्रचार सभा, रॅली, रिक्षाद्वारे प्रचारात भाजपा आघाडीवर आहे. मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, युवा नेते बसवप्रसाद जोल्ले हे भाजपाचा प्रचार करताना प्रत्येक घराघरापय\त पोहचत आहेत. मंत्री शशिकला जोल्ले यांनी बुदलमुख व पांगिरे-बी येथे घेतलेल्या प्रचार सभांना उदंड प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणी मतदारसंघात अवघ्या 10 वर्षात 2 हजार कोटीपेक्षा अधिक निधीतtन विकासकामे केली. विकासकामातtनच मतदारसंघाला विशेष ओळख प्राप्त होताना नेतृत्वहि सिद्ध केले आहे. येत्या दिवसात असाच विकास गतिमान होण्यासाठी 10 रोजी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मताधिkाÌयाने विजयी करा, असे सांगितले.
यावेळी ग्रा. पं. सदस्या रुपाली पाटील, काfवता कांबळे, सदाशिव पाटील, बाळासाहेब देवडकर, धोंडीराम कणसे, शिवाजी कुंभार, सर्जेराव कांबळे, बाळू पाटील, दत्ता नारे, निवृत्ताr तेगडे, तुकाराम शेंडूगडे, अनंत पाटील, काfवता देशमुख, पी. एस. कुंभार, शामराव जाधव, शिवाजी चौगुले, शोभा जाधव, रेMमा कुंभार यांच्यासह बुथ अध्यक्ष, सदस्य, भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ व माfहला उपस्थित होत्या.