बेळगाव – बेळगावचे नूतन डीसीपी कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून शेखर टेकन्नवर यांनी आज बुधवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. कर्नाटक राज्य गृह विभागाने डीसीपी रवींद्र गडादि यांची बदली करून त्यांच्या रिक्तपदी शेखर टेकन्नवर यांना नियुक्त केले आहे.
Previous Articleतळकट कट्टा येथील विठ्ठल- रखुमाई हरिनाम सप्ताहाला आजपासून प्रारंभ
Next Article महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे- अदित्य ठाकरे
Related Posts
Add A Comment