|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 2 जानेवारी 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 2 जानेवारी 2017 

मेष:  आर्थिक बाबतीत उत्तम पण मित्रमंडळींकडून फसवणूक.

वृषभ: ज्या क्षेत्रात असाल त्यात ठसा उमटवाल.

मिथुन: स्वभावात ताठरता ठेऊ नका अन्यथा मतभेद होतील.

कर्क: सर्वतऱहेच्या अपघातापासून जपा.

सिंह: एखादे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता.

कन्या: काही बाबतीत अतिरेक, मनस्ताप निर्माण करेल.

तुळ: अधिकारपदाची नोकरी मिळण्याचा योग.

वृश्चिक: स्थावर इस्टेटीबाबतीत अनुकूल काळ.

धनु: भावंडांशी गोड बोलूनच कामे करून घ्या.

मकर: प्राप्ती व खर्च यांचा ताळमेळ चुकेल.

कुंभ: काही सवयी बदलल्यास कामे सुरळीत होतील.

मीन: नवीन व्यवसायात उतरताना सावधगिरी बाळगा.

Related posts: