आजचे भविष्य मंगळवार दि. 3 जानेवारी 2017
मेष: काही नातेवाईकांच्या बाबतीत धाडसाचे निर्णय घ्यावे लागतील.
वृषभः नव्या धोरणामुळे नोकरी व्यवसायात बदल होण्याची शक्यता.
मिथुन: प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा.
कर्क: कमी श्रमात धनलाभाचा मोह आवरा.
सिंह: हातचे सोडून पळत्याच्या मागे लागल्याने नुकसान.
कन्या: घर, शेत किंवा जमीन विकण्याचा विचार रद्द करा.
तुळ: नको ते धाडस करु नका, अंगलट येईल.
वृश्चिक: नव्या कामातून आर्थिक लाभाचे अनेक मार्ग दिसतील.
धनु: व्यवसायातील अडथळे दूर होतील.
मकर: सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने यश.
कुंभ: खर्च कमी होतील, नवे जीवन सुरु कराल.
मीन: वस्त्रप्रावरणे खरेदी, प्रवास योग याची शक्यता.