|Saturday, December 7, 2019
You are here: Home » मनोरंजन » अमिरच्या पत्नीचे पहिल्यांदाच मराठीत पार्श्वगायन

अमिरच्या पत्नीचे पहिल्यांदाच मराठीत पार्श्वगायन 

ऑनलाईन टीम / मुबंई :

राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी अभिनेते अमिर खानने महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाशी हातमिळवणी करून ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील अनेक गाव दुष्काळमुक्त झाली. या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात म्युझिक व्हिडीओ लाँच केला. यात अजय गोगावले सबोत किरण राव यांनी पहिल्यांदा मराठीत पार्श्वगायन केले आहे.

या स्पर्धेच्या दुसऱया पर्वात महाराष्ट्रातील 30 तालुक्यांचा यात सहभाग होणार आहे. दिगदर्शक नागराज मंजुळे यांनी म्युझिक व्हिडिओचे दिगदर्शन केले असून ‘सैराट’ फेम आर्ची- पर्श्या अर्थात रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर या व्हिडिओ मध्ये झळकळे आहेत. इतकच नाहीतर या दोघांसह खुद्द अमिर खान देखिल या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

 

Related posts: