|Thursday, December 12, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 5 जानेवारी 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 जानेवारी 2017 

मेष: आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल.

वृषभ: नोकरी व्यवसायात अडलेली कामे होतील.

मिथुन: देवधर्म शुभकार्यात असाल तर आर्थिक लाभ.

कर्क: लाभ व हानी याचे प्रमाण समसमान राहील.

सिंह: विवाह कार्यात यश, दांपत्य जीवन आनंदी राहील.

कन्या: किचकट बाबीतूनही धनलाभ.

तुळ: मुलाबाळांच्या नोकरी व भाग्योदयासाठी प्रयत्न कराल.

वृश्चिक: वास्तूत शुभ कार्य करा, लक्ष्मीची कृपा होईल.

धनु: नातेवाईकांकडे अडकलेली रक्कम वसूल होईल.

मकर: धनलाभासाठी केलेले प्रयत्न सार्थकी.

कुंभ: प्रसन्न वातावरणामुळे मनस्थिती आनंदी राहील.

मीन: वायफळ गोष्टींसाठी खर्च केल्याने वादावादी.

Related posts: