|Monday, February 24, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » 105 वर्षाच्या आजोबांनी रचला नवा विश्व विक्रम

105 वर्षाच्या आजोबांनी रचला नवा विश्व विक्रम 

ऑनलाईन टीम / फ्रांस : 

शंभरी ओलांडलेल्या आजोबांनी सायकलिंगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला.रॉबर्ट मर्चंड या 105 वर्षाच्या व्यक्तीने 22.5 किलोमीटरचे अंतर एका तासात पूर्ण करून नवा विक्रम रचला आहे.

रॉबर्ट हे फ्रांसमध्ये अत्यंत प्रसिध्द सायकलपटू आहेत,त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठया संख्येने प्रेंच नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे होते. त्यांनी 14व्या वर्षी सायकल चालवायला सुरूवात केली मात्र 67व्या वर्षापासून सायकलिंगवर प्रचंड मेहनत घ्यायला सुरूवात केली.

Related posts: