|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » मनोरंजन » चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डिजल लवकरच भारतात येणार

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डिजल लवकरच भारतात येणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पहिल्या हॉलिवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स द रिर्टन ऑफ जेंडर केज’ लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी विन डिजल लवकरच भारतात येणार आहे. याबाबत स्वतः दिपिकाने ट्वीट करून सर्व प्रक्षकांना सरप्राईच दिले आहे.

विन भारतात येणार असल्याने दीपिका खूप उत्साही आहे, हे तिच्या ट्विटवरून समजते. भारतात विनचे आगमन होताच विमानतळावर त्याचे मोठया थाटात स्वागत करण्यात येणार आहे. कोलबा किंवा सेंट्रल मुंबईतील हॉटेलमध्ये विनच्या राहण्याची व्यस्था केली असून त्याच्यासाठी खास भारतीय पदार्थाच्या जेवनाची मेजवानी देण्यात येणार आहे. दीपिकाने विनसाठी एका पार्टीचेही आयोजन करण्यात आले आहे.

Related posts: