|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खाटीक समाजातर्फे शेंडापार्क कु÷धाममध्ये ब्लँकेट वाटप

खाटीक समाजातर्फे शेंडापार्क कु÷धाममध्ये ब्लँकेट वाटप 

कोल्हापूर :

येथील खाटीक समाज संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त शेंडापार्क कुष्ठधाममध्ये ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उत्तम कांबळे व विजय कांबळे यांनी समाजाच्या उपक्रमांची माहिती दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. जैलखानी, डॉ. एस. एस. कदम, देवकर आदींनी कु÷धामविषयी माहिती दिली. यावेळी चिटणीस किरण कोतमिरे, शिवाजी घोटणे, शैलेंद्र घोटणे, धनाजी कोतमिरे, जयदीप घोटणे, बाळासो जाधव, संजय भोपळे, कमलाकर भोपळे, उदय शेळके, राजू घोटणे, किरण कांबळे, सोनलकुमार घोटणे, राजू शेळके, शिवप्रसाद घोडके, भारत घोडके, प्रशांत घोडके, मदन इंगवले, अमोल कोतमिरे, दत्तात्रय इंगवले, विलास पाटील, राहुल लांडगे, गोविंद चव्हाण उपस्थित होते.

Related posts: