|Sunday, December 8, 2019
You are here: Home » मनोरंजन » सलमान खानचा ‘टय़ुबलाइट’ठरला ओम पुरींचा शेवटचा चित्रपट

सलमान खानचा ‘टय़ुबलाइट’ठरला ओम पुरींचा शेवटचा चित्रपट 

ऑनलाईन टीम / मुबंई :

अभिनय क्षेत्रातील एका दिग्गज कलाकार म्हणून नावारूपास आलेल्या ओम पुरी यांनी आजवर त्यांच्या चित्रपटांतून अभिनयाचा दर्जेदार नमुना सादर केला.

6 जानेवारीला सकाळी ह्रदयवाकराच्या तीव्र झटक्याने ओम पुरी यांचे निधन झाले. सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘टय़ुबलाइट’ हा ओम पुरी यांच्या निधनानंतर अखेरचा चित्रपट ठरला आहे.अभिनेता सलमान खाननेही ‘टय़ुबलाइट’ या चित्रपटाच्या सेटवरील चित्रिकरणादरम्यान एक फोटो सोशल मिडियावर शेअर करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गच कलाकारांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली .

 

 

Related posts: