|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » मुंबई विमानतळावर एक कोटी रूपयांचे सोने जप्त

मुंबई विमानतळावर एक कोटी रूपयांचे सोने जप्त 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी छापे पडले तर काही ठिकाणी पोलिसांकडून रक्कम जप्त कयण्यात येत आहे. पोलिसांकडून मुबंई विमानतळावर 1 कोटी रूपयांचे सोने जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून सोने घेउन येणाऱया महिलेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मुबंई विमानतळावर ही कारवाई केली. या कारवाईत 10 किलो सोने जप्त करण्यात आले असून सोन्याची तस्करी करणाऱया महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सूरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Related posts: