|Thursday, December 5, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 9 जानेवारी 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 9 जानेवारी 2017 

मेष:  जनावरांचे सुख, स्वपराक्रमाने आर्थिक प्रगती.

वृषभ: सरकारी अधिकाऱयांची मर्जी सांभाळावी लागेल.

मिथुन: यशाची व सुखाची वृद्धि, भावंडांचा भाग्योदय.

कर्क: शरीरास वातविकार, वैवाहिक सौख्यात अडचणी.

सिंह: अनपेक्षितरित्या जुन्या मित्रमैत्रीणींची भेट.

कन्या: शत्रूनाश पीडा पण तरीही त्रास होणार नाही.

तुळ: उजव्या नेत्रास पीडा, मातेकडून मदत.

वृश्चिक: पित्याच्या वृत्तीप्रमाणे न वागल्यास मनस्ताप.

धनु: वडिलांचा व्यवसाय स्वत:स जमणे कठीण.

मकर: गैरसमजामुळे पापाचरणाकडे वृत्ती वळेल.

कुंभ: सिद्धकर्मी माणसाकडून प्रगतीचा गुरुमंत्र मिळेल.

मीन: किमती वस्तूंची प्राप्ती, बुद्धिभेदाला वाव देऊ नका.

Related posts: