|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस ; ‘ते’ वक्तव्य भोवले

साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस ; ‘ते’ वक्तव्य भोवले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

धार्मिक भावना भडकावणे आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप खासदार साक्षी महाराज यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात आली. याचबरोबर साक्षी महाराजांना 11 जानेवारीपर्यंत याबाबतचा खुलासा करण्यासही सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी साक्षी महाराजांनी मेरठ येथे झालेल्या एका कार्यक्रमात लोकसंख्या वाढीस हिंदू जबाबदार नसून, लोकसंख्या वाढीसाठी चार बायका आणि चाळीस मुले असणारे जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. त्यामुळे या वक्तव्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.

Related posts: