|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » पारदर्शक कारभाराचे प्रात्यक्षिक त्या जवानाने दाखवले ; सेनेचा भाजपला टोला

पारदर्शक कारभाराचे प्रात्यक्षिक त्या जवानाने दाखवले ; सेनेचा भाजपला टोला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

 कारभार पारदर्शक हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे सांगण्यात येत असतानाच, पारदर्शक कारभार कसा असतो याचे प्रात्यक्षिक त्या वेडय़ा ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवला, असा टोला शिवसेने सामनाच्या आग्रलेखातून भाजपला लावला आहे.

‘जवान वेडे, आत्महत्या करणारे शेतकरी वेडे, नोटबंदी सारख्या विषयावर परखड सत्य मांडणारे देशद्रोही ; मग या देशात शहाणे कोण? याचाही एकदा रोखठोक खुलासा केलेला बरा, असेही सेनेने भाजप सारकारला सुनावले आहे.शिवसेनेशी युती करण्यासाठी पारदर्शक कारभाराची अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. याच अटीला उत्तर सेनेनने दिले आहे.

Related posts: