|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीस अटक

भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीस अटक 

ऑनलाईन टीम / सांगली :

भिलवडीमधील माळवाडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी माळवाडीमधील एका 26 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

प्रशांत ऊर्फ हिमेश सोंगटे असे आरोपीचे नाव आहे. 6 जानेवारीला भिलवडी तालुक्यातील माळवाडीमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आठ दिवसानंतर आरोपी सेंगटे या आरोपीस अटक केली.

Related posts: