|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » कॅशलेस व्यवहारांमुळे तब्बल 45 जण लखपती

कॅशलेस व्यवहारांमुळे तब्बल 45 जण लखपती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीसे देण्याची योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल 45 जण लखपती झाले आहेत.

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांवर लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीसे देण्याची योजना 25 डिसेंबरला सरकारकडून आणण्यात आली. त्यानंतर अशा भाग्यवान 15 विजेत्यांची नावे आता जाहीर करण्यात आली आहेत. ज्यांना आता एक लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. याबरोबरच अनेकांना विविध रकमेची बक्षीसे देण्यात आली. ज्या लोकांना ही बक्षीसाची रक्कम मिळाली आहे, अशा लोकांना बक्षीसाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Related posts: