|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » दादरमध्ये सेना देणार मनसेला आव्हान

दादरमध्ये सेना देणार मनसेला आव्हान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मोठा दणका देण्याची तयारी शिवसेनेकडून केली जात आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेकडून आव्हान देण्याची रणनीती मातोश्रीवर जोरात सुरू असल्याची महिती मिळत आहे.

दादरमध्ये शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराला एकमताने मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्वप्ना देशपांडे यांना ‘काँटे की टक्कर’ देण्यासाठी शिवसेनेकडून विशाखा राऊत यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवण्यावर शिक्कामार्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Related posts: