|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » चर्चमध्ये मिळणाऱया घटस्फोटांना कायद्याची मान्यता नाही : सर्वोच्च न्यायालय

चर्चमध्ये मिळणाऱया घटस्फोटांना कायद्याची मान्यता नाही : सर्वोच्च न्यायालय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मुस्लिमांना तोंडी तीन तलाकप्रमाणे चर्चमधूनही मिळणाऱया घटस्फोटांना कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चर्चमधून मिळणाऱया मान्यतेस नकार दिला.

supremecourt

चर्चमधून कायदेशीर घटस्फोट मिळण्याबाबत कर्नाटक कॅथॉलिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष क्लॅरेन्स पेस यांनी 2013 साली एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत ख्रिश्चन नागरिकांसाठी इंडियन डायव्होर्स ऍक्ट लागू आहे. त्यामुळे न्यायालयात घेण्यात आलेले घटस्फोट हेच कायदेशीर घटस्फोट असतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

Related posts: