|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘बाहूबली 2’ चे पोस्टर रिलिज

‘बाहूबली 2’ चे पोस्टर रिलिज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कटप्पा ने बाहूबलीला का मारले या प्रशनाचे उत्तर देण्यासाठी ‘बाहूबली ः द कनक्यूजन’ हे चित्रपट लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलिज करण्यात आले आहे.

या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास धनुर्विद्येचा अभ्यास करताना दिसत आहेत, या सिनेमाच्या दुसऱया भागाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून, हा सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कॉपी लिक होऊ नये म्हणून दिग्दर्शकाने सिनेमाचा क्लायमॅक्स चार भागात शूट केला आहे. यातील कोणता भाग सिनेमाच्या मुख्य कॉपीत असेल हे जरी सांगितले जात नसले, तरी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

 

Related posts: