|Friday, November 15, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 28 जानेवारी 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 28 जानेवारी 2017 

मेष: रागाच्या भरात वाईट बोलू नका, होणारे कामही फिसकटेल.

वृषभ: प्रवास जपून करावेत अथवा टाळावेत.

मिथुन: आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी.

कर्क: शक्यतो मोठी गुंतवणूक करु नका कुठेतरी अडकाल.

सिंह: भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका गोची होईल.

कन्या: तोंडी व्यवहार करणार असाल तर अतिशय जपावे लागेल.

तुळ: नको ते धाडस करण्याचे टाळा, जबाबदारी टाळू नका.

वृश्चिक: सर्वांविषयी चांगला भाव ठेवण्याचा प्रयत्न करा.

धनु: वादविवाद, डोके भडकणे, अति विचार अशा प्रकारांपासून दूर रहा.

मकर: विपरित घटना घडल्यास त्यात अनिष्ट विचाराचा पगडा असेल.

कुंभ: आर्थिक दृष्टय़ा समाधानकारक दिवस.

मीन: कितीही अवघड काम असले तरी ते पूर्ण कराल.

Related posts: