|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संगोल्डा येथे 16 लाखाचे मद्य जप्त

संगोल्डा येथे 16 लाखाचे मद्य जप्त 

प्रतिनिधी/ पणजी

ग्न्हु अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) सांगोल्डा येथे केलेल्या कारवाईत सुमारे 15 लाख 62 हजार 250 रुपयांचे मद्य जप्त केले आहे. एका खोलीत 2083 बियर बॉक्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवले होते. एका बॉक्समध्ये 24 बाटल्या हात्या. सुमारे 16 हजार 497.36 लिटर मद्य सीआयडी पोलिसांनी जप्त केले आहे. आचार संहितेच्या काळात अशाप्रकारे मद्याचा साठा करुन ठेवणे बेकायदेशीर असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts: