|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ओप्पोने लाँच केला नवा स्मार्टफोन

ओप्पोने लाँच केला नवा स्मार्टफोन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिध्द चायना कंपनी ओप्पोने आपला नवा ए57हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला असून 3 जीबी रॅम या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाच एचडी डिस्पले, 13 मेगापिक्सलचा रिअर आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 1.4 गीगाहर्टझ ऑक्टा-कोर क्वॉलकॉम 435चा प्रोसेसर, 6.8 मार्शमेलो अँड्राइड सिस्टम त्याचबरोबर 3 जीबी रॅम देण्यात आले आहे. एवढच नव्हे 32 जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. जी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच 4 जी एलटीई, जीपीआरएस, ब्लूटूथ, यूएसबी अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत.