|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » कुणाशीही यूती करणार नाहीः उध्दव ठाकरे

कुणाशीही यूती करणार नाहीः उध्दव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना आणि मनसे हे दान्ही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर युती करण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. युतीसाठी अद्याप कोणाचाही प्रस्ताव आलेला नसून आपण कोणाशीही युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

युतीसाठी कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही,मात्र कोणाशीही युती करण्याचा विचार नाही, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी शिवसेना-मनसे युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. दहा महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरूच्चार उध्दव ठाकरेंनी केला. आम्ही पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरत आहोत, असे सांगत संपूर्ण
महाराष्ट्र भगवा करण्याचा मानसही त्यांना यावेळी बोलून दाखवला.

 

Related posts: