|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Huawei Honor 8 लाँच

Huawei Honor 8 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चायनाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Huawei ने आपला नवा ब्रँड न्यू स्मार्टफोन Honor 8 Lite नुकताच लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन फिनलँडमध्ये लाँच करण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत 19 हजार 600 रुपये असणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.2 फुल एचडी 2.5 कर्व्ड ग्लास की प्रोटेक्शन

– प्रोसेसर – 655 ऑक्टो-कोर सीपीयू

– रॅम – 3 जीबी

– इनबिल्ट स्टोरेज – 16 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 128 जीबीपर्यंत

hon

– कॅमेरा – 12 एमपी

– पंट कॅमेरा – 8 एमपी

– अँड्राइड – 7.0 नुगा

– बॅटरी – 3000 MAh

– अन्य फिचर्स – ब्लू, गोल्ड, ब्लॅक आणि व्हाइट या कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.