|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » आजचे भविष्य शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2017 

मेष: एखाद्याला मदत करताना चोरी वगैरे आरोप येण्याची शक्यता.

वृषभ: काही प्राणी तुम्हास भाग्योदयकारक ठरतील.

मिथुन: शिंगे असलेली जनावरे व पडक्या भिंतीपासून धोका.

कर्क: नोकरीत काम करूनही म्हणावे तसे यश मिळणे कठीण.

सिंह: स्वत़:च्या कल्पनेने स्वतंत्र व्यवसाय करा.

कन्या: रामनाम जपामुळे संकटे नाहीशी झाल्याचा अनुभव.

तुळ: सरकारी कामासाठी अधिकाऱयांशी बोलताना काळजी घ्या.

वृश्चिक: वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध राहील.

धनु: वरून गोड पण अंतर्गत हितशत्रूपासून जपून रहावे.

मकर: संशयास्पद व्यक्तीशी कोणतेही व्यवहार करताना जपा.

कुंभ: सावधगिरी न बाळगल्यास मोठा धोका.

मीन: वास्तूचा मान ठेवल्यास सर्व संकटांपासून मुक्त व्हाल.