|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » एचडीएफ बँकेचा नवा नियम ; एटीएममधून पाचव्यांदा पैसे काढल्यास 150 रुपये चार्ज

एचडीएफ बँकेचा नवा नियम ; एटीएममधून पाचव्यांदा पैसे काढल्यास 150 रुपये चार्ज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवनव्या योजना आणल्या असताना मात्र एचडीएफसी बँकेने आपला नवा नियम जारी केला आहे. त्यामुळे आता सेव्हिंग आणि सॅलरी अकाऊंटमधून पाचव्यांदा पैसे काढल्यास 150 रुपयांपर्यंत चार्ज द्यावा लागणार आहे.

आत्तापर्यंत एचडीएफसीच्या सॅलरी अकाऊंटमधून पैसे काढण्याला कोणतेही बंधन घालण्यात आले नव्हते. मात्र, यापुढे खात्यामधील पैसे एटीएमधून काढताना दर महिन्याला फक्त चार व्यवहार मोफत देण्यात येणार आहे. त्यावरील म्हणजे पाचव्या व्यवहाराला दीडशे रुपये चार्ज हा संबंधित खातेदाराला द्यावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेच्या या नव्या नियमामुळे खातेदारांना चांगलाच भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Related posts: