|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » कोण पुतिन ओळखत नाही : ट्रम्प

कोण पुतिन ओळखत नाही : ट्रम्प 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

रशियाप्रती जास्तच आपुलकी दाखवल्याप्रकरणी गेलया काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी ट्रम्प यांनी आश्चर्यजनक विधन केले आहे. ‘कोण पुतिन मी त्यांना आळखत नाही’ असे त्यांनी ट्विट केले आहे.

तसेच रशियाशी कोणत्याही प्रकारचा समजोता करणार नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले. तिकडे ओबामा हे दहशतवादी देश असलेल्या इराणशी व्यवसाय करू शकतात. याची कोणालाच अडचणी नसते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे. ट्रम्प हे दहशतवादी संघटना आयसिसविरोधात लढय़ात रशिया आणि पुतीन यांच्याबरोबर काम करू इच्छितात त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला जात आहे.