|Monday, September 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2017 

मेष: चंद्रग्रहण वास्तूच्या बाबतीत चमत्कारिक.

वृषभ: नको त्या व्यक्ती घरी आल्याने गैरसमज होतील.

मिथुन: प्रखर शत्रू असले तरी ते थंड होतील.

कर्क: आरोग्य व मानसिक स्थिती दोलायमान राहील.

सिंह: धनलाभाचे योग पण हाती लागणे कठीण.

कन्या: चंद्रग्रहण वाईटातून चांगले करील.

तुळ: भागीदारी व्यवसाय असेल तर सांभाळावे लागेल.

वृश्चिक: चंद्रग्रहण संमिश्र फलदायक पण व्यावहारिक दृष्टीने चांगले.

धनु: मुलाबाळांच्या बाबतीत जरा काळजी घ्यावी लागेल.

मकर: प्रेमप्रकरणे असतील तर मोठी निराशा पदरी पडेल.

कुंभ: चंद्रग्रहण आरोग्याच्या बाबतीत त्रासदायक.

मीन: दुरूस्ती करताना नुकसान, आर्थिक हानी होईल .