|Saturday, January 25, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये ‘रांजण’ आणि ‘जर्नी प्रेमाची’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदीमध्ये ‘द गाझी ऍटॅक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूडमध्ये कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: