|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Automobiles » Jeep ची Wrangler Unlimited लाँच

Jeep ची Wrangler Unlimited लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेची प्रसिद्धी वाहन निर्माता कंपनी जीपने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी रँग्लर अनलिमिटेड ही पेट्रोल वेरियंट कार भारतामध्ये नुकतीच लाँच केली आहे. या कारमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – या कारमध्ये पेट्रोल वेरियंटचे 3.6 लिटर पेंटास्टार वी 6 इंजिन देण्यात आले आहे.

– टार्क जनरेशन – 285 बीएचपीचा पॉवर आणि 353 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता आहे.

– ट्रान्समिशन – 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन

jeep

– ड्राइव्ह सिस्टिम – या नव्या जीपमध्ये खास कमांड ट्रक 4 व्हिल ड्राइव्ह सिस्टिम देण्यात आले आहे.

– अन्य फिचर्स – या जीपमध्ये लेदर सीटस्, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, की – लेस एन्ट्री आणि ऑटो हँडलॅम्प्स देण्यात आले आहेत.

– किंमत – 56 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरुम)

Related posts: