|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिवजयंतीनिमित्त शहरातील बाजारपेठा झाल्या भगव्या

शिवजयंतीनिमित्त शहरातील बाजारपेठा झाल्या भगव्या 

प्रतिनिधी / सातारा

जय शिवाजी जय भवानी म्हणत सातारकर शिवजयंतीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे बाजारपेठा भगवी झाली आहेत.

शहरातील दुकानामध्ये भगव्या रंगाचे झेंडे, बिल्ले, टोप्या, मोठ-मोठे शिवरायांचे फ्लेक्स, व शिवरायांच्या मृर्ती उपलब्ध झाल्या आहे. लहान आकारापासुन ते मोठया आकाराचे झेंडे आत्तापासुनच चौकाचौकात लावण्यात आले आहे.

केवळ 2 दिवसांवरच शिवजयंती आल्याने तरुणांमध्ये जल्लोष संचारले आहे. त्यामुळे अनेक ग्रुप, मंडळे एकत्र येवून वरगणी जमा करुन शिवरायांचे फ्लेक्स लावत आहेत.

Related posts: