|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात आत्तापर्यंत 19.5 टक्के मतदानाची नोंद

पुण्यात आत्तापर्यंत 19.5 टक्के मतदानाची नोंद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. पुण्यात सकाळी साडेअकरापर्यंत 19.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मुंबईत 16.40 टक्के, अमरावतीमध्ये 19.29 टक्के, उल्हासनगरमध्ये 12.43 टक्के तर नागपूरात 16 टक्के मतदानाची नोंद सकाळी साडेअकरापर्यंत झाली आहे. मात्र, यामध्ये पुण्यात 19.5 टक्के इतकी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या भागात मतदान सुरु आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढत असल्याचे दिसत आहे.

Related posts: