|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात भाजप 11 जागांवर आघाडीवर

पुण्यात भाजप 11 जागांवर आघाडीवर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यातील भाजप 11, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेसने एका जागेवर आघाडीवर घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून याबाबतचा निकाल लवकरच स्पष्ट होईल.

 

Related posts: