|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात भाजप 30 जागांवर आघाडीवर

पुण्यात भाजप 30 जागांवर आघाडीवर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात भाजप 30, राष्ट्रवादी 12, शिवसेना 3 आणि काँग्रेसला 3 मनसेला 4 तर इतर 5 जागांवर आघाडीवर घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून याबाबतचा निकाल लवकरच स्पष्ट होईल.

 

Related posts: