|Monday, August 26, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 5 इंच डिस्प्लेसह Vivo Y53 लाँच

5 इंच डिस्प्लेसह Vivo Y53 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनची मल्टिनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी विवोने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा स्मार्टफोन ViVo Y 53 नुकताच लाँच केला आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन मलेशियामध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत जवळपास 10 हजार 495 रुपये इतकी असणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच QHD डिस्प्ले देण्यात आला आहे.

– प्रोसेसर – 1.4GHz क्वाड-कोर क्वॉल कॉम स्नॅपड्रगन 425 प्रोसेसर

– रॅम – 2GB

– इंटरनल स्टोरेज – 16GB

vivo

– अँड्राइड – 6.0 मार्शमेलो

– कॅमेरा – 8MP LED फ्लॅशसह

– पंट कॅमेरा – 5MP

– बॅटरी – 2500mAh

– अन्य फिचर्स – डय़ुअल सिम, 4G LTE, GPS, ब्लूटूथ, वायफाय