|Sunday, November 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर हिंदीमध्ये विद्युत जामवाल, अदाह शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कमांडो 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमध्येही कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: