|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » साडीचोर दिसला मग विजय मल्ल्या का दिसत नाही ? , सुप्रिम कोर्टाने सुनावले

साडीचोर दिसला मग विजय मल्ल्या का दिसत नाही ? , सुप्रिम कोर्टाने सुनावले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दुकानातून पाच साडय़ा चोरल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कार्टाने उलट सवाल करत हजारो कोटी बुडवणऱयांच कार अशी विचारणा केली आहे. सुप्रिम कोर्टाने उल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा बँकांचश हजारो काटींचे कर्ज बुडवून परदेशी गेलेल्या विजय मल्ल्या यांच्याकटे होता.

सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी विजय मल्ल्या यांच्या नावाचा उल्लेख न करता , हजारो कोटी बुडवून पसार झालेली व्यक्ती आनंदात जगत आहे. पण इथे एक व्यक्ती ज्याने पाच साडय़ा चोरल्या तो कारागृहात आहे’, अशी खंत व्यक्त करत तेलंगणा सरकारला चांगलच सुनावले आहे.

Related posts: