|Thursday, June 27, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » आता सरकार भरणार तुमचे घरभाडे?

आता सरकार भरणार तुमचे घरभाडे? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या काही दिवसात देशातल्या 100 शहरांमध्ये राहणाऱया गरिबांचे घरभाडे सरकार भरण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी 2 हजार 700 कोटींची तरतूद केली जाणार आहे. मोदी सरकार या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे.

सर्व गरिबांना एकाचवेळी घर उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने सरकारने हा मधला मार्ग काढल्याची माहिती आहे. शहरांमधल्या आहे. तेच कूपन भाडेकरू घरमालकाला देईल आणि घरमालक ते कुपन ब्ँाकेत भरून त्याचे पैसे मिळवेल. शहरी भागातील 27 टक्के जनता ही भाटय़ाच्या घरात राहते, त्यामुळे या भाडेकरूंच्या बँक खात्यांमध्ये भाडय़ाची रक्कम जमा करण्याचीही सरकारचा प्रयत्न आहे. ही योजना पुढच्या तीन वर्षांसाठी असून 2018 मध्ये याची सुरूवात होण्याची चिन्हे आहेत.